{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73969,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "जप्ती बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा\nकर्जदार – बाळू भाऊ जाधव यांचे जामीनदार पोपट शंकर मिसाळ यांचे मिरज येथील स.नं. 269/1/अ/अ/ब/प्लॉट नं/7 सदर सर्वे नंबर वरती शिवपार्वती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज (कस्टोडियन) वैरण बाजार मिरज यांचेकडील दिनांक 21/10/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला अर्ज क्र.नं.101/18/2006-07 दिनांक 01/02/2007 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु. 34,421/- परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली व विक्रीअधिकारी शिवपार्वती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज (कस्टोडियन) वैरण बाजार मिरज यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – बाळू भाऊ जाधव यांचे जामीनदार पोपट शंकर मिसाळ यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली.का.फा.दाखल असे.\n269/1/अ/अ/ब/प्लॉट नं/7",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
