{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73972,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [
    "88/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा.तहसिलदारसो मिरज यांचेकडील आदेश क्र वतन/एसआर-18/2026 दिनांक 30/10/2026 रोजीच्या आदेशाप्रमाणे मिरज येथील जुना सर्व्हे क्रमांक 136/2/अ चा नवीन मिरज सर्वे नंबर 88/2/अ एकूण क्षेत्र 1.23.00 हे.आर चौ.मी. क्षेत्रापैकी अर्जदार जान्हवी जितेंद्र पेंडूरकर,जितेंद्र विजय पेंडूरकर,सुनिल प्रल्हाद भोसले यांनी 1.23.00 हे.आर चौ.मी. पैकी 1.07.50 हे आर चौ.मी. क्षेत्रावर रिग्रँट शर्त असून ती कमी करण्यासाठी अर्जदार यांनी बाजारभावाच्या 50% रक्कम रु. 37,90,800/- चलन क्र MH011849445202627M दिनांक 12/10/2026 रोजी शासन जमा केली असून सदर चलन हे दिनांक 21/10/2026 रोजी Defacement झाली असल्याने अर्जदार यांचे 1.07.50 हे आर चौ.मी. क्षेत्रावरील इतर हक्कातील रिग्रँट शर्त कमी केली. आदेशाप्रमाणे नोंद केली. आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
