{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73974,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [
    "168/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nनोंदीचा प्रकार-हिब्बानामा\nहिब्बानामा लिहून घेणार – 1)राजू अब्बालाल गोदड 2)जावेद अब्बालाल गोदड\nहिब्बानामा लिहून देणार – 1) राजु नुरमहंमद गोदड 2)लैलाबी बाळासो शेरकर 3)शबिदा सिकंदर शेरकर\n1)राजू अब्बालाल गोदड 2)जावेद अब्बालाल गोदड यांनी 1) राजु नुरमहंमद गोदड 2)लैलाबी बाळासो शेरकर 3)शबिदा सिकंदर शेरकर यांचे कडून मिरज येथील सर्वे क्रमांक 168/2 मधील 0.00.25.72 हे आर चौ.मी. क्षेत्राचा रजिस्टर नोटरी क्रमांक 620/2026 दिनांक - 08/07/2026 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा(बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
