{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73995,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हिब्बानामा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:56:44Z",
  "surveys": [
    "102/1/2/12/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - हिब्बानामा\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nहिब्बानामा लिहून घेणार – हैदरअली गुलाब खतीब\nहिब्बानामा लिहून देणार – सुलेमान इमतिझ सत्तार\nहैदरअली गुलाब खतीब यांनी सुलेमान इमतिझ सत्तार यांचेकडून रजिस्टर नोटरी क्र. 12011/2026 दिनांक 27/08/2026 रोजी मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 150/1/2/1/12/ब चा नवीन मिरज सर्वे क्रमांक 102/1/2/12/ब मधील 0.03.33 हे.आर.चौ.मी. व 0.01.86 हे.आर.चौ.मी असे एकूण 0.05.19 हे.आर.चौ.मी क्षेत्राचा हिब्बानामा (बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा (बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
