{
  "village_code": "2735000743508002",
  "village_name": "कुपवाड-२",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 53045,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:42:27Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nचूक दुरुस्ती लेख -\nलिहून देणार -प्रणव बिल्डकॉन प्रा.ली.तर्फे किशोर प्रभाकर पटवर्धन यांचे मौजे कुपवाड 2 येथील जुना सर्वे क्र 156/4/5/6 प्लॉट क्र.100 याचाच नवीन सर्वे क्र 108/4/5/6 प्लॉट क्र.100 मधील क्षेत्र 123.60 चौ.मी हे त्यांनी\nलिहून घेणार - धनंजय वसंतराव क्षिरसागर याना मा.दुय्यम निबंध मिरज 2 यांचेकडील दस्त क्र 5501 दि.30/12/2009 प्रमाणे क्षेत्र 123.60 चौ.मी खरेदी करार केले\nत्यानंतर सदर मिळकत बाबत मा.दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडे दस्त क्र 2524 दि. 29/08/2013 व चूक दुरुस्ती लेख दस्त क्र 5899 दि.22/10/2026 प्रमाणे खरेदी घेणार म्हणून धनंजय वसंतराव क्षिरसागर व अश्विनी धनंजय क्षिरसागर यांचा सर्वे क्र 108/4/5/6 प्लॉट क्र.100 मधील क्षेत्र 123.60 चौ.मी असा बदल केलेने चूक दुरुस्ती लेख दस्त पाहून नोंद केली\n108/4/5/6/प्लॉ.नं./100",
  "talathi": "प्रमोद रमेश वाले"
}
