{
  "village_code": "273500080435290000",
  "village_name": "रायवाडी",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2809,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:04:01Z",
  "surveys": [
    "264/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nरायवाडी सर्व. सेवा. सहकारी सो. लि. रायवाडी ता. कवठेमहांकाळ जि. सांगली यांचेकडील प्राप्त बोजा कमी चे पत्र दि.15/10/2026 नुसार अर्जदार तानाजी रामू माने यांचे मौजे रायवाडी येथील गट नंबर 264/1 वरती असलेला फेरफार क्र 1589 गहाणखत बोजा कमी करण्यात आला. इतर हक्कातील गहाणखत बोजा कमी करून कब्जेदार सदरी नाव दाखल केले. बँक बोजा कमी पत्र व अर्ज फायलीस दाखल असे",
  "talathi": "स्नेहल कृष्णराव चव्हाण"
}
