{
  "village_code": "273500080435350000",
  "village_name": "ढोलेवाडी",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1491,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:55:09Z",
  "surveys": [
    "18",
    "48",
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : परिपत्रक क्रमांक एस-14/2168162-प्र.क्र.458/ल 6\nआदेश दिनांक : 25/09/1992महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक एस-14/2168162-प्र.क्र.458/ल 6, दिनांक 25/09/1992 नुसार एखादया व्यक्तीने आपल्या स्वताच्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीच्या नावाचा सात बारा उताऱ्यात स्वतः बरोबर सह-हिस्सेदार म्हणून नोंद घ्यावी असे नमूद केले प्रमाणे भारत सिताराम दुधाळ यांनी दिले विनंती अर्ज व प्रतिज्ञापत्रानुसार बाजूस दाखल गट नंबर 18,48,50 वरती त्यांची पत्नी सुनिता भारत दुधाळ यांचे नाव दाखल केले. वरील परिपत्रकानुसार नोंद केली. अर्ज, प्रतिज्ञापत्र फाईलीस दाखल असे",
  "talathi": "NAMDEV DARYAPPA SANGOLKAR"
}
