{
  "village_code": "273500080435360000",
  "village_name": "चोरोची",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6819,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:52:30Z",
  "surveys": [
    "507/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/दुसरे अपिल/165/2026\nआदेश दिनांक : 27/05/2026\nतपशील- मां सुशांत खांडेकर अपर जिल्हाधिकारी,सांगली यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/दुसरे अपिल/165/2026 दिनांक 27/05/2026 प्रमाणे आले आदेशाने चोरोची येथील गट क्र 507/1 मधील फेरफार क्र 6244 हि नोंद यापूर्वी मां उपविभागीय अधिकारी मिरज यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/38/2025 दिनांक 27/02/2026 ने फेरफार क्र 6705 ने रद्द करणेत आलेली नोंद जैसेथे ठेवणेचे आले आदेशाने पूर्ववत करणेत आली.",
  "talathi": "कपिल शामराव सयाम"
}
