{
  "village_code": "273500080435360000",
  "village_name": "चोरोची",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6829,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:52:30Z",
  "surveys": [
    "648"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार-खरेदी\nलिहून देणार -विश्वनाथ ईश्वरा यमगर\nलिहून घेणार-सुरेश सोपान खांडेकर\nतपशील-दुय्यम निबंधक कवठेमहांकाळ यांचेकडील दस्त नं 3192/2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे खरेदी देणार विश्वनाथ ईश्वरा यमगर यांचे गट 648 मध्ये एक चालू पाण्याची विहीर असून सदर विहीरपाणी धावपालन ,मोटवान ,पाटवण यात सुरेश सोपान खांडेकर यांनी आठ आणेचा हिस्सा खरेदी घेतला .तसेच विहिरवर जानेयेनेसाठी पूर्वीपासून वाहिवाठीचा रस्ता असून त्या रस्त्याने जानेयेनेचा हक्क खरेदी घेतला .",
  "talathi": "कपिल शामराव सयाम"
}
