{
  "village_code": "273500080435360000",
  "village_name": "चोरोची",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6830,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:52:30Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.कवठे महांकाळ ता.कवठे महांकाळ\nगहाणखत लिहुन देणार : धुळा आण्णा घागरे रा. चोरोची यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3422-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धुळा आण्णा घागरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसंमती/मान्यता देणार- मोहीनी धुळदेव घागरे (पाटील) (खाता क्रमांक :- 332) ,\nसंमती/मान्यता देणार - सविता धुळदेव घागरे (खाता क्रमांक :- 450) ,\nसंमती/मान्यता देणार- अविष्कार धुळदेव घागरे पाटील (खाता क्रमांक :- 450) ,\nसंमती/मान्यता देणार- आदित्य धुळदेव घागरे पाटील (खाता क्रमांक :- 450) ,",
  "talathi": "कपिल शामराव सयाम"
}
