{
  "village_code": "273500080435390000",
  "village_name": "ढालगाव",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7537,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:54:06Z",
  "surveys": [
    "935"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026\nलिहुन घेणार : गणेश शिवाजी कोळेकर , आरेवाडी\nलिहुन देणार : पटटेराव दादा घागरे रा. ढालगाव यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3223 दिनांक 06/10/2026 प्रमाणे वार्षिक रक्कम रुपये 35000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 935 क्षेत्र 1.42 वर दिनांक 06/10/2026 पासून कालावधी 10 वर्षासाठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.मान्यता देणार -1 ]इंदा पटटेराव घागरे 2]नंदा अर्जुन फोंडे यांनी सदर भाडेपट्यास मान्यता दिली",
  "talathi": "एस वाय वाघमोडे"
}
