{
  "village_code": "273500080435390000",
  "village_name": "ढालगाव",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7539,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:54:06Z",
  "surveys": [
    "550"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nविशेष वसूली अधिकारी स्थावर मिळकत जप्तीचा हुकूम\nविशेष वसूली अधिकारी श्री .सिद्धीविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या डफळापूर ता.जत जि सांगली यांचे जा . क्र.कर्जवसुली /101 /156 / श्री .सिद्धीविनायकपत/जप्ती /सन 2026 चे परिशिष्ट -18 कानू 107 नुसार कलम 101 अन्वये वसूली प्रमाणपत्र क्र . 1042/ अर्ज क्र 101/269/2026 दि .10.8.2026 चे र रु .86029/-+व्याज +इतर चे कर्जदार सागर भारत झुरे यांचे कायदेशीर वारस भारत श्रीपती झुरे रा. ढालगाव यांचे शेतजमीन मिळकत गट नंबर .550 क्षेत्र -0.10.50 आकार 0.14 या मिळकतीवर हस्तातरण करणेस मनाई असा शेरा ठेवणेस आले पत्रा वरुन बोजा नोंद केला असे बोजा पत्र फायलीस दाखल असे",
  "talathi": "एस वाय वाघमोडे"
}
