{
  "village_code": "273500080435470000",
  "village_name": "आगळगांव",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9466,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:42:06Z",
  "surveys": [
    "1153"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आजी-माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या कवठेमहांकाळ\nगहाणखत लिहुन देणार : रामचंद्र नाना कांबळे रा. आगळगांव यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3287-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1153 क्षेत्र 0.4750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र नाना कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nबँक प्रतिनिधी किरण गणपती ऐवळे (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "अधिकराव सर्जेराव पाटील"
}
