{
  "village_code": "273500080435470000",
  "village_name": "आगळगांव",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9474,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:42:06Z",
  "surveys": [
    "680"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nलिहून घेणार : श्री भाग्यलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, कवठेमहाकाळ\nलिहून देणार : प्रकाश नारायण पाटील रा. आगळगांव यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 680 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्री भाग्यलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडील पत्र क्रमांक 22102026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अधिकराव सर्जेराव पाटील"
}
