{
  "village_code": "273500080435470000",
  "village_name": "आगळगांव",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9475,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:42:06Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमधुकर महादेव काकडे व सुनिल यशवंत काकडे रा. आगळगाव यांचे हिस्सेवर आगळेश्वर सर्व सेवा सहकारी सोसायटी लि आगळगाव संस्थेकडून, आगळगाव येथील गट नं 141 वर बोजा दाखल केलेला होता. तसेच सदर थकबाकी झालेनंतर त्यांचे गटावर तारण गहाण बोजा नोंद झालेला होता. तरी त्‍यांनी त्यांचे गटावरील सर्व कर्ज मुद्दल व व्याजासहित परत फेड केलेली आहे. सदर बोजा कमी करून मधुकर महादेव काकडे व सुनिल यशवंत काकडे यांचे इतर हक्कातील नाव कब्जेदार सदरी घेणेस काही हरकत नाही असे पत्र संस्थेकडून प्राप्त झाले आहे. तरी मधुकर महादेव काकडे व सुनिल यशवंत काकडे यांचे नाव सदर गटावर कब्जेदार सदरी घेणेत येत आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अधिकराव सर्जेराव पाटील"
}
