{
  "village_code": "273500080435490000",
  "village_name": "कुची",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9891,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:48:00Z",
  "surveys": [
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : खरेदी\nलिहून देणार :-\nमनोज महादेव माळी यांची सदर ग नो मध्ये ०.०२ आर क्षेत्रात एक चालू पाण्याची विहीर असून त्यात व त्यातील विहीरपाणीपाळी,ई.मोटार विजकनेक्शन,पाईप लाईन आकराहजार फुट केलेली असून,त्यात ४८ तासातून ७ तासाचा हक्क कायम खूष खरेदी दिला आहे.सदर गटातील विहिरीत माझा काही हक्क संबंध शिल्लक राहिला नाही सदर गटात मनोज यांचे असलेली विहिरी पाणी पाळी पाणी पूर्ण खरेदी दिला आहे.\nलिहून घेणार :- साधना शामराव जाधव\nयांना दुय्यम निंबधक कवठेमहांकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 2437 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिलेने मनोज यांचे इतर हक्कात असलेली नोंद साधना शामराव जाधव यांना खरेदी दिला आहे.",
  "talathi": "शंकर दुंडाप्पा बागेळी"
}
