{
  "village_code": "273500080435500000",
  "village_name": "लंगरपेठ",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3919,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:04:28Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. लक्ष्मी सह. पत संस्था मर्या, आगळगाव\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल वसंत सावंत रा. लंगरपेठ यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3121-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141 क्षेत्र 0.3664 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल वसंत सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार प्रशांत सुनिल सावंत (खाता क्रमांक :- 385) ,",
  "talathi": "गिता मच्छिंद्र खोत"
}
