{
  "village_code": "273500080435500000",
  "village_name": "लंगरपेठ",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:04:28Z",
  "surveys": [
    "542/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : कवठेमहांकाळ क्रे. को. ऑप. सोसा लि. कवठेमहांकाळ , कवठेमहांकाळ\nलिहुन देणार : सुनिता संजय भोगम रा. लंगरपेठ गट नंबर/ सर्वे नंबर 542/2 यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता संजय भोगम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 133 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गिता मच्छिंद्र खोत"
}
