{
  "village_code": "273500080435510000",
  "village_name": "ढालेवाडी",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3883,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:54:48Z",
  "surveys": [
    "423",
    "432/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nअनुराधा जोतीराम जाधव रा. ढालेवाडी(खाता क्रमांक1704) यांचे गट/सर्व्हे क्रमांक432/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे\nत्यांनी\nजोतीराम विठ्ठल जाधव रां.ढालेवाडी गट नं ४२३ मध्ये 0.0299 मध्ये आर क्षेत्रात विहीर असून विहीरपाणी, विहिरीवरील 7.5 हॉ पॉ इ मोटर पंपसेट वीजकनेक्शन पाईपलाईन यात सहा दिवस 6 आणेचा हिस्सा कायम खुश खरेदी दिला .\nलिहुन घेणार :\nअनिल विलास पवार , (खाता क्रमांक :-1761)गट/सर्व्हे क्रमांक 432/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nअनिल विलास पवार गट नं ४२३ मध्ये 0.0299 मध्ये आर क्षेत्रात विहीर असून विहीरपाणी, विहिरीवरील 7.5 हॉ पॉ इ मोटर पंपसेट वीजकनेक्शन पाईपलाईन यात सहा दिवस 6 आणेचा हिस्सा कायम खुश खरेदी घेतला.\nयांना दुय्यम निंबधक कवठेमहाकाळ जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3249 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गिता मच्छिंद्र खोत"
}
