{
  "village_code": "273500080435520000",
  "village_name": "इरळी",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5681,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:43:06Z",
  "gone_at": "2026-11-04T15:35:11Z",
  "surveys": [
    "585"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nस्थावर मिळकत जप्तीचा हुकूम\nसांगली जिल्हा जय जवान नागरी सह . पतसंस्था मर्या. शिरढोंण ता . कवठेमहांकाळ यांनी जा . क्र.विवअ /वसूली पाटील /इरळी /स्था . मिळकत /2026/जप्ती आदेश विशेष वसूली व विक्री अधिकारी सांगली जिल्हा जय जवान नागरी सह . पतसंस्था मर्या. शिरढोंण ता . कवठेमहांकाळ दिनांक -24/08/2026 यांनी चे नमूना नं। -18 कानू 107 ने सांगली जिल्हा जय जवान नागरी सह . पतसंस्था मर्या. शिरढोंण ता . कवठेमहांकाळ यांनी विशेष वसूली व विक्री अधिकारी स्थावर मिळकत जप्तीचा हुकूम आदेशा वरून ह्या संस्थे ने सहकारी न्यायालयात /सहा . निबंधक सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशन सांगली यांनी वसूली साठी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 कलम 101 अन्वये वसूली प्रमाणपत्र क्र.83/26/27 दिनासक -21/07/2026 रक्कम 1883012 /-कर्जदार रामभाऊ भिमराव पाटील करिता सह कर्जदार रणजीत रामभाऊ पाटील यांचे हिस्साची मालकीची जमीन गट नंबर -585 क्षेत्र 1.00 आकार 0.49 सह कर्जदार यांचा पूर्ण हिस्सा या मिळकतीवर हस्तातरण करणेस मनाई असा शेरा ठेवणेस आले पत्रा वरुन बोजा नोंद केला असे बोजा पत्र फायलीस दाखल असे",
  "talathi": "हणमंत ईश्वर बामणे"
}
