{
  "village_code": "273500080435520000",
  "village_name": "इरळी",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5686,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:43:06Z",
  "surveys": [
    "793"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nस्थावर मालमत्ता जप्ती आदेश\nशिवकृपा सहकारी पतपेढी लि . मुबई शाखा ईश्वरपूर यांनी जा . क्र कर्ज वसूली /एस आर ओ /आर व्ही एस /119/2026/27 चा दिनांक -21/09/2026 चे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1)व नियम 1961 चा 107 (10) अन्वये स्थावर मिळकत जप्ती आदेश वरून थकबाकीदार सचिन नानासाहेब पाटील रा. इरळी व इतर यांचे विरुद्ध शिवकृपा सहकारी पतपेढी लि . मुबई शाखा ईश्वरपूर यांनीवसूली दाखला क्रमांक 111/2024-25 दिनांक-31/01/2025 वरून थकबाकीदार सचिन नानासाहेब पाटील रा. इरळी यांचे कडून रु .3010809/-व त्यावरील व्याज व खर्च वसुली साठी त्यांची स्थावर मालमता जप्त करणेसाठी थकबाकीदार सचिन नानासाहेब पाटील रा. इरळी यांचे गट नंबर -793 क्षेत्र 0.80 वर स्थावर मालमता जप्ती आदेश नोंद होणेस आले पत्रा वरुन बोजा नोंद केला असे बोजा पत्र फायलीस दाखल असे",
  "talathi": "हणमंत ईश्वर बामणे"
}
