{
  "village_code": "273500080435540000",
  "village_name": "बसाप्पाचीवाडी",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1948,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:59:55Z",
  "surveys": [
    "101/1",
    "91/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा सांगली\nगहाणखत लिहुन देणार : शैलाताई अंबादास ओलेकर ,शैलाताई संभाजी ओलेकर ,संग्राम संभाजी ओलेकर ,सागर संभाजी ओलेकर रा. बसाप्पाचीवाडी यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5770-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3972000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101/1, 91/1 क्षेत्र 1.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैलाताई अंबादास ओलेकर ,शैलाताई संभाजी ओलेकर ,संग्राम संभाजी ओलेकर ,सागर संभाजी ओलेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3972000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जीवन कचरू गुसिंगे"
}
