{
  "village_code": "273500080435550000",
  "village_name": "अलकुड (एस)",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4469,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-03-09",
  "objection_until": "2026-03-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:41:42Z",
  "surveys": [
    "760"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/03/2026\nमा उपविभागीय अधिकारी मिरज उपविभाग मिरज यांचेकडील आदेश क्र. आरटी एस/अपील/497/2024 दिनांक 05/01/2026 रोजीचे आदेशानुसार मौजे अलकूड एस मधील फेरफार क्र. 1959 ची नोंद मंडल अधिकारी यांनी रद्द केलेली नोंद सदर आदेशान्वये मंडल अधिकारी यांचेकडील आदेश रद्द झालेला असून सदर आदेशान्वये नोंद केली",
  "talathi": "RAJKUMAR MAYAPPA KOLI"
}
