{
  "village_code": "273500080435560000",
  "village_name": "नांगोळे",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5925,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:57:55Z",
  "surveys": [
    "210"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : चंद्रसेन पवार को.ऑप.क्रेडीट .सोसायटी ली.नांगोळे\nलिहून घेणार : राकेश जयवंत कोळेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 210 तपशिल : वसुली अधिकारी चंद्रसेन पवार को.ऑप.क्रेडीट .सोसायटी ली.नांगोळे यांचेकडील जावक /९९0/वसुली /२०२२ दि.९/११/२०२२ चे पत्र आलेवरून राकेश जयवंत कोळेकर यांचे हिस्सेचे जमिनीवर २०३००/अधिक व्याज रकमेचा गट नंबर २१० वरती बोजा दाखल केला. - 4903\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "RAJKUMAR MAYAPPA KOLI"
}
