{
  "village_code": "273500080435570000",
  "village_name": "थबडेवाडी",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4417,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:33:04Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nलिहुन देणार:- मधूकर गोंविद खोत (खाता क्रमांक :- 508)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 68 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8165 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच वरील गटनंबर 68 यात 0.02 आर क्षेत्रात चालु पाण्याची विहीर,5 एच.पी इले.मोटारपंपसेट, विजकनेक्शन,3000 फुट पि.व्ही.सी.पाईपलाईन यात माझा 3 तीन आणेचा हिस्सा असून यात व यातील विहीरपाणीपाळी, 5 एच.पी इले.मोटारपंपसेट, विजकनेक्शन, 3000 फुट पि.व्ही.सी.पाईपलाईन यात तुम्हास 1 एक आणेचा हिस्सा संपुर्ण हक्कासह कायम व खुष खरेदी दिला आहे.(खरेदी घेणार - वसंत विठोबा खांडेकर ) तसेच सदर गटात माझे स्वताःचे मालकीची नविन बोअर लगत 2.5 इंची 1500 फुट (खरेदी दिलेल्या जमीनीपर्यंत) पि.व्हि.सी पाईप लाईन असून यात तुम्हास 8 आठ आणेचा हिस्सा संपुर्ण हक्कासह कायम व खुष खरेदी दिला आहे.(खरेदी घेणार - वसंत विठोबा खांडेकर ) हक्का सह\nलिहुन घेणार:- वंसत विठोबा खांडेकर (खाता क्रमांक :- 656)\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार- गोविंद मधुकर खोत (खाता क्रमांक :- 508) ,\nमान्यता देणार- स्वाती द-याप्पा नरळे (खाता क्रमांक :- 508) ,\nमान्यता देणार- अर्चना अर्जुन आटपाडे (खाता क्रमांक :- 508) ,\nमान्यता देणार- मंगल मधुकर खोत (खाता क्रमांक :- 508) ,\nमान्यता देणार - कोमल औदुंबर एडवे (खाता क्रमांक :- 508) ,\nमान्यता देणार- मनीषा बापू गवंड (खाता क्रमांक :- 508) ,यांना दुय्यम निबंध‍क कवठेमहाकाळ यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3527 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 200000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सदाशिव जगन्नाथ अभंगराव"
}
