{
  "village_code": "273500080435590000",
  "village_name": "नरसिंहगाव",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3709,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:57:22Z",
  "surveys": [
    "366",
    "367/1",
    "367/1/ब/1/वाणिज्य/बिनशेती"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. तासगाव अर्बन को-ऑप बँक लि.तासगाव ,दि.तासगाव अर्बन को-ऑप बँक लि. तासगाव\nगहाणखत लिहुन देणार : अजित बाळासाहेब माने ,सुनिता बाळासाहेब माने ,स्नेहल बाळासो माने रा. नरसिंहगाव यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3265-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 366, 367/1, 367/1/ब/1/वाणिज्य/बिनशेती क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित बाळासाहेब माने ,सुनिता बाळासाहेब माने ,स्नेहल बाळासो माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविणकुमार संभाजी जाधव"
}
