{
  "village_code": "273500080435650000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13858,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:03:07Z",
  "surveys": [
    "1845"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nलिहून देणार : सैनिक रांजणी क्रेडीट को-ऑप सोसायटी लि.रांजणी ता.कवठेमहांकाळ जि.सांगली\nलिहून घेणार : ज्ञानेश्वर परशुराम वाघमारे रा.रांजणी ता.कवठेमहांकाळ जि.सांगली\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1845 तपशिल : चे.सैनिक रांजणी क्रेडीट को.ऑप.सोसायटी ली.रांजणी यांनी काशीबाई परशुराम वाघमारे,ज्ञानेश्वर परशुराम वाघमारे ,यांना र रु 200000/-7/10/2024 रोजी देऊन इकरार बोजा दाखल केला. - 12919\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सैनिक रांजणी क्रेडीट को-ऑप सोसायटी लि.रांजणी यांचेकडील पत्र जावक क्र.565/2026 दिनांक 10/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वर्षा शंकरराव श्रीरामे"
}
