{
  "village_code": "273500080435660000",
  "village_name": "कोकळे",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7904,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:49:54Z",
  "surveys": [
    "323/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nलिहुन देणार:- गोविंद सिताराम बजबळे (खाता क्रमांक :- 3124)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 323/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4633 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4633 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी दिलेल्या जमीनीस जाणेयेणेसाठी केनोल वरुन रस्ता असून सदर रस्त्याने जाणेयेणेचा हक्क खरेदी दिला आहे.तसेच वरील गटात 0.05 आर क्षेत्रात चालू पाण्याची विहीर असून यात व यातील विहीरपाणीपाळी, धावपलान, मोटवण,पाटवण,इले.मोटर पंपसेट, विजकनेक्शन यात माझा असणारा 5 पाच आणे 4 चार पैचा हिस्सा,हक्क खरेदी दिला आहे.तसेच विहीरीवर जाणेयेणेसाठी वहिवाटीचा रस्त्याचा हक्क खरेदी दिला आहे.(खरेदी घेणार- अशोक बबन बजबळे) हक्का सह\nलिहुन घेणार:- अशोक बबन बजबळे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क कवठेमहाकाळ यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3207 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 810000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जीवन कचरू गुसिंगे"
}
