{
  "village_code": "273500080435660000",
  "village_name": "कोकळे",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7909,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:49:54Z",
  "surveys": [
    "916"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड पेठ शाखा कुपवाड\nगहाणखत लिहुन देणार : अमरसिंह सज्जनराव पाटील ,रणजितसिंह सज्जनराव पाटील रा. कोकळे यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3357-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3075000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 916 क्षेत्र 1.6750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमरसिंह सज्जनराव पाटील ,रणजितसिंह सज्जनराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3075000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जीवन कचरू गुसिंगे"
}
