{
  "village_code": "273500080435710000",
  "village_name": "शिरढोण",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7135,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:07:19Z",
  "surveys": [
    "119/1",
    "119/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : श्री महालक्ष्मी नागरी सह पत संस्था लि देशिंग ,ता. कवठेमहाकाळ\nलिहून देणार : अंबादास महादेव कुंभार रा. शिरढोण यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119/2, 119/1, वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री महालक्ष्मी नागरी सह पत संस्था लि देशिंग यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ARCHANA RATAN TODKAR"
}
