{
  "village_code": "273500080435720000",
  "village_name": "बोरगाव",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:00:13Z",
  "surveys": [
    "1060"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ शाखा कवठेमहांकाळ ,\nलिहुन देणार : सूनिता भाऊसो पाटील रा. बोरगाव गट नंबर/ सर्वे नंबर 1060 यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 302 दिनांक 30/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.87 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सूनिता भाऊसो पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 23102026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अधिकराव सर्जेराव पाटील"
}
