{
  "village_code": "273500080435740000",
  "village_name": "हरोली",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5294,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:08:07Z",
  "surveys": [
    "413/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी\nआदेश क्रमांक : 1179/कक्ष क-3/का.क.156/आदेश /सन 2026\nआदेश दिनांक : 30/03/2026\nमा विशेष वसुली अधिकारी कै.सौ.मालतीताई वसंतरावदादा पाटील महिला ग्रा बि.शेती पतसंस्था मर्या. कवठेमहांकाळ ता. कवठेमहांकाळ जि.सांगली यांचेकडील पत्र (परिशिष्ठ -18 ) कलम जा.क्र विवअ /मालतीताई पतसंस्था/वसुली/सुर्वे/हरोली/स्थावर मिळकत जप्ती आदेश दिनांक-16/05/2026 महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 चे कलम 156(1) व नियम 107 अन्वये आदेश जा.क्र. 1179/कक्ष क-3/का.क.156/आदेश /सन 2026 दिनांक 30/03/2026 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 चे कलम 101 नुसार कर्जदार आशाताई विश्वनाथ सुर्वे यास जामीनदार रुपेश विश्वनाथ सुर्वे यांचे बाजूस दाखल गट.नं.413/2 च्यावर कै.सौ.मालतीताई वसंतरावदादा पाटील महिला ग्रा बि.शेती पतसंस्था मर्या. कवठेमहांकाळ ता. कवठेमहांकाळ जि.सांगली यांचा रक्कम रुपये 48090/- चा जप्ती बोजा दाखल करणेबाबत मा विशेष वसुली अधिकारी कै.सौ.मालतीताई वसंतरावदादा पाटील महिला ग्रा बि.शेती पतसंस्था मर्या. कवठेमहांकाळ ता. कवठेमहांकाळ जि.सांगली यांचेकडील आदेश (परिशिष्ठ -18) वर्दी अर्ज व मा विशेष वसुली अधिकारी कै.सौ.मालतीताई वसंतरावदादा पाटील महिला ग्रा बि.शेती पतसंस्था मर्या. कवठेमहांकाळ ता. कवठेमहांकाळ जि.सांगली यांचेकडील आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "विजय गजानन वायदंडे"
}
