{
  "village_code": "273500080435780000",
  "village_name": "म्हैशाळ (एम)",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:02:19Z",
  "surveys": [
    "171"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026\nलिहून घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि शाखा स्वारगेट पुणे , मिरज 3 (कुपवाड)\nलिहून देणार :कर्जदार चेतन प्रल्हाद पाटील व सहकर्जदार प्रल्हाद विष्णू पाटील रा. म्हैशाळ (एम) यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5332 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि शाखा स्वारगेट पुणे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश बाळकृष्ण भोसले"
}
