{
  "village_code": "273500080435780000",
  "village_name": "म्हैशाळ (एम)",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:02:19Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि पेठ , शाखा तासगाव\nलिहुन देणार :कर्जदार मे वरद स्टोन क्रशर तर्फे मिलिंद आप्पासाहेब जाधव जामीनदार अंकिता मिलिंद जाधव रा. गट नंबर/ सर्वे नंबर 37 यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4544 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3761 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकिता मिलिंद जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 48 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश बाळकृष्ण भोसले"
}
