{
  "village_code": "273500080435800000",
  "village_name": "देशिंग",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-26",
  "objection_until": "2026-08-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:56:46Z",
  "surveys": [
    "631",
    "633",
    "659"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/07/2026\nमृत्यूपत्राने :-\nकृष्णा गंगाराम चव्हाण यांनी दिनांक 07.07.2016 रोजी लिहून ठेवलेल्या मृत्यूपत्रानुसार मौजे देशिंग येथील त्यांचे 1) गट नंबर 659 क्षेत्र 0.93 हे.आर. आकार 0.97 पैकी क्षेत्र 0.37 आर, 2) गट नंबर 633 क्षेत्र 0.86 आकार 0.41 पैकी क्षेत्र 0.3583 आर , 3) गट नंबर 631 क्षेत्र 0.51 आर पो.ख.0.०1 आर आकार 1.०6 पैकी क्षेत्र 0.0675 आर हे भगतसिंग कृष्णा चव्हाण यांचे नावे केले आहे.कृष्णा गंगाराम चव्हाण यांच्या दिनांक 17.०5.2021 रोजी मृत्य झालेने त्यांचा मृत्यू पश्च्यात आज रोजी मृत्यूपत्राची नोंद केली.वर्दी अर्ज व मृत्यूपत्र आलेने नोंद केली.अर्ज व मृत्यूपत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "प्रतिभा शिवाजी धुमाळे"
}
