{
  "village_code": "273500080435800000",
  "village_name": "देशिंग",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:56:46Z",
  "surveys": [
    "756"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवर्दी रिपोर्ट :-\nसमगोंडा धनगोंडा पाटील यांनी श्रीमती कमलाबाई ग.वाघमोडे ग्रामीण बि.शेती सह.महिला पतसंस्था मर्या.देशिंग यांचेकडून कर्ज र.रु.150000 दिनांक 26.10.2026 रोजी घेवून सदर कर्जास गट नंबर ७५६ मधील त्यांच्या जमिनी तारण देवून गहाणखत लिहून दिले आहे.अर्ज,श्रीमती कमलाबाई ग.वाघमोडे ग्रामीण बि.शेती सह.महिला पतसंस्था मर्या.देशिंग यांचेकडील पत्र आलेने नोंद केली.अर्ज,पतसंस्थेचे पत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "प्रतिभा शिवाजी धुमाळे"
}
