{
  "village_code": "273500080435800000",
  "village_name": "देशिंग",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11155,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:56:46Z",
  "surveys": [
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : श्रीमती कमलाबाई ग.वाघमोडे ग्रा.बि.शेती सह.महिला पतसंस्था मर्या.देशिंग\nलिहून देणार : बिरुदेव आनंदा वावरे रा. देशिंग यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93 मधील जमीन पतसंस्थेस तारण देवून सदर जमिनींचे गहाणखत पतसंस्थेस करून दिले. बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा.व्यवस्थापक श्रीमती कमलाबाई ग.वाघमोडे ग्रा.बि.शेती सह.महिला पतसंस्था मर्या.देशिंग\nयांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिभा शिवाजी धुमाळे"
}
