{
  "village_code": "273500080435810000",
  "village_name": "खरशिंग",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5457,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:30:55Z",
  "surveys": [
    "275",
    "345",
    "525",
    "582"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बँक लि,शाखा सांगली\nगहाणखत लिहुन देणार : गणपती पिरू हिरगुडे ,वंदना गणपती हिरगुडे रा. खरशिंग यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3388-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 621000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 275, 345, 525, 582 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणपती पिरू हिरगुडे ,वंदना गणपती हिरगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 621000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "VAISHALI PRAKASH MANE"
}
