{
  "village_code": "273500080435830000",
  "village_name": "कुकटोळी",
  "taluka_name": "कवठे महाकाळ",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6819,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:46:51Z",
  "surveys": [
    "448/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : केएमअष्टविनायक अर्बन निधी लिमिटेड,कवठेमहांकाळ ता.कवठे महांकाळ\nगहाणखत लिहुन देणार : रणजित राजाराम सुतार रा. कुकटोळी यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3465-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 448/1 क्षेत्र 1.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजित राजाराम सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - भाग्यश्री रणजित सुतार (खाता क्रमांक :- 2335) ,",
  "talathi": "अनिल रामचंद्र हिप्परकर"
}
