{
  "village_code": "273500090435890000",
  "village_name": "गुळवंची",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3070,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:17:29Z",
  "surveys": [
    "395",
    "411",
    "415",
    "416",
    "469",
    "476",
    "477"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nजत येथील मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारिसो यांचे-कडील कौ. कि. न्या. नं 158/2011 दि. 22/8/2016 करून अर्जदार 1) फुलाबाई पोपट कोळेकर 2) तुळसाबाई पोपट कोळेकर यांनी जाबदार पोपट संतु कोळेकर रा. गुळवंची याजक‌डून पोटगी रक्कम ३८,०००/-रुपये वसूल झालेने बाजूस दाखल गटावर पोटगी रकमेचा बोजाची नोंद कमी केली. जत येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीसो यांचेक‌डील आदेश पाहून नोंद केली. मादेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद लक्ष्मण साठे"
}
