{
  "village_code": "273500090435900000",
  "village_name": "प्रतापूर",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2715,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:36:39Z",
  "surveys": [
    "158/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026\nलिहुन घेणार सनफॅन जत एनर्जी प्रा.लि तर्फे अधिकृत प्रतिनिधी सुनिल भाऊसो कोडग,\nलिहुन देणार जहिद शब्बीर कमते ,शब्बीर जमाल कमते ,सिलेमान जमाल कमते रा.प्रतापूर ता जत जि सांगली यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 5129-2026 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 310000/- घेऊन प्रतीवर्ष प्रती एक्कर 50000/- घेऊन 3 वर्षानंतर 5% वाढ असे ठरले असून गट नंबर / सर्वे नंबर 158/5 मधील क्षेत्र 2 हे 48 आर दिनांक 20/08/2026 पासून कालावधि 29 वर्ष 11 महिने साठी भाडेपट्ट्‌याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद लक्ष्मण साठे"
}
