{
  "village_code": "273500090435910000",
  "village_name": "धावडवाडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1355,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:33:47Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nनोंदीचा प्रकार भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन घेणार सनफॅन जत एनर्जी प्रा.लि तर्फे अधिकृत प्रतिनिधी सुनिल भाऊसो कोडग,\nलिहुन देणार नानासो रामा केंगार व वसंत रामा केंगार रा. धावडवाडी ता जत जि सांगली यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6175-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 66,250/- घेऊन प्रतीवर्ष प्रती एक्कर 50000/- घेऊन 3 वर्षानंतर 5% वाढ असे ठरले असून गट नंबर / सर्वे नंबर 80 मधील क्षेत्र 0 हे 53 आर पवनचक्कीसाठी दिनांक 01/10/2026 पासून कालावधि 29 वर्ष 11 महिने साठी भाडेपट्ट्‌याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन नरेश पवार"
}
