{
  "village_code": "273500090435950000",
  "village_name": "हिवरे",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3794,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:05:04Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nनोंदीचा प्रकार भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन घेणार सनफॅन जत एनर्जी प्रा.लि तर्फे अधिकृत प्रतिनिधी सुनिल भाऊसो कोडग,\nलिहुन देणार गोविंद संभाजी जाधव रा.शिवशक्ती नगर, एम. आय. डी. सी. मिरज ता मिरज जि सांगली यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6390 -2026 दिनांक 12 /10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,50,000/- घेऊन प्रतीवर्ष प्रती एक्कर 50000/- घेऊन 3 वर्षानंतर 5% वाढ असे ठरले असून गट नंबर / सर्वे नंबर 140 मधील क्षेत्र 2 हे 00 आर पवनचक्कीसाठी दिनांक 12/10/2026 पासून कालावधि 29 वर्ष 11 महिने साठी भाडेपट्ट्‌याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nलिहुन देणार जोतिराम आनंदा जाधव रा. शिवाजी नगर, कुंभारी ता जत जि सांगली यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6390 -2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,00,000/- घेऊन प्रतीवर्ष प्रती एक्कर 50000/- घेऊन 3 वर्षानंतर 5% वाढ असे ठरले असून गट नंबर / सर्वे नंबर 140 मधील क्षेत्र 0 हे 80 आर पवनचक्कीसाठी दिनांक 12/10/2026 पासून कालावधि 29 वर्ष 11 महिने साठी भाडेपट्ट्‌याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन नरेश पवार"
}
