{
  "village_code": "273500090435960000",
  "village_name": "डोर्ली",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3283,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:30:47Z",
  "surveys": [
    "549"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपील/292/2025\nआदेश दिनांक : 24/07/2026\nमा. उपविभागीय अधिकारीसो जत यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अपील/292/2025 दिनांक 24/07/2026 अन्वये मौजे डोर्ली ता.जत येथील गट क्र. 549 वरील दिनांक 27/12/2023 रोजीचा फेरफार क्रमांक 2735 रद्द करणेत आला आहे. फेरफार क्रमांक 2735चा तपशील पुढीलप्रमाणे\nश्री./श्रीमती राम सदाशिव अजेटराव यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 549, वरील खातेदार कै. आजुबाई विठोबा अजेटराव हे/ह्या दिनांक 04/10/1986 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) सदाशिव विठोबा अजेटराव , नाते : मुलगा , वय :0 , वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :02/11/2020\n2) धोंडूबाई सदाशिव अजेटराव , नाते : पूर्वमृत मुलाची विधवा ( सुन ) , वय :80 , वारसदाराची स्थिती :हयात\n3) राम सदाशिव अजेटराव , नाते : पूर्वमृत मुलाचा मुलगा ( नातु ) , वय :62 , वारसदाराची स्थिती :हयात\n4) भरत सदाशिव अजेटराव , नाते : पूर्वमृत मुलाचा मुलगा ( नातु ) , वय :60 , वारसदाराची स्थिती :हयात\n5) मंगल भानुदास चव्हाण , नाते : पूर्वमृत मुलाची मुलगी ( नात ) , वय :59 , वारसदाराची स्थिती :हयात\n6) वंदना सुखदेव व्होनमोरे , नाते : पूर्वमृत मुलाची मुलगी ( नात ) , वय :45 , वारसदाराची स्थिती :हयात\n7) छाया आप्पासो संकपाळ , नाते : पूर्वमृत मुलाची मुलगी ( नात ) , वय :40 , वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 91 प्रमाणे नावे दाखल केली असे.\nवरील नमूद मा. उपविभागीय अधिकारीसो जत यांचेकडील आदेशाने छाया आप्पासो संकपाळ ,भरत सदाशिव अजेटराव ,राम सदाशिव अजेटराव ,वंदना सुखदेव व्होनमोरे ,धोंडूबाई सदाशिव अजेटराव यांना फे नं 2735 अन्वये प्राप्त शेतजमीन छाया आप्पासो संकपाळ ,भरत सदाशिव अजेटराव ,राम सदाशिव अजेटराव ,वंदना सुखदेव व्होनमोरे ,धोंडूबाई सदाशिव अजेटराव यांनी त्यांचा संपूर्ण हिस्सा खरेदी दस्त क्र 666 दिनांक 30/01/2025,अन्वये मंगल भानुदास चव्हाण यांना विकले असलेने व सदरच्या आदेशान्वये मूळ फेरफार रद्द होत असलेने मंगल भानुदास चव्हाण यांचे नाव कमी करून मूळ खातेदार अंजुबाई विठोबा अजेटराव यांचे नाव दाखल करणेत आले. आदेशावरून नोंद केली असे.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "भाग्‍यश्री किरण निकम"
}
