{
  "village_code": "273500090435960000",
  "village_name": "डोर्ली",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3287,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:47:11Z",
  "surveys": [
    "694"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे श्रीराम फायनान्स लि शाखा क महांकाळ जत यांचे तर्फे अभिजीत वसंत भोसले\nगहाणखत लिहुन देणार : सागर विलास पवार रा. डोर्ली यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6657-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 694 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर विलास पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भाग्‍यश्री किरण निकम"
}
