{
  "village_code": "273500090435970000",
  "village_name": "अंकले",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4942,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:58:21Z",
  "surveys": [
    "1038/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडीट सोसायटी लि मुंबई शाखा कसबा बावडा कोल्हापूर तर्फे अधिकृत इसम सुशांत बाळू शिवणे\nगहाणखत लिहुन देणार : विठ्ठल भिमाप्पा मुडलगी रा. अंकले यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5685-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1038/1 क्षेत्र 1.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल भिमाप्पा मुडलगी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भाग्‍यश्री किरण निकम"
}
