{
  "village_code": "273500090435970000",
  "village_name": "अंकले",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4949,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:58:21Z",
  "surveys": [
    "775/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाबासो ज्ञानू दुधाळ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाबुराव ज्ञानु दुधाळ ऐवजी बाबासो ज्ञानू दुधाळ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जत यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/वशी/1318/2026 दि. 24/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- p 2448974 अन्वये बाबुराव ज्ञानु दुधाळ ऐवजी बाबासो ज्ञानू दुधाळ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "भाग्‍यश्री किरण निकम"
}
