{
  "village_code": "273500090435980000",
  "village_name": "बाज",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6801,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:38:36Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nलिहून घेणार : श्री गणेश सहकारी पतसंस्था मर्या आष्टा , शाखा पेठभाग सांगली\nलिहून देणार : गंगाधर रामचंद्र पांढरे , मोहन गंगाधर पांढरे , माणिक गंगाधर पांढरे रा. बाज यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6320 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50 मधील हिस्सेचे उत्तर बाजूच्या पूर्व पश्चिम चालीच्या 0.71 हे आर क्षेत्रावर 2000000/- गहाणखत बोजा वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री गणेश सहकारी पतसंस्था मर्या आष्टा यांचेकडील पत्र क्रमांक 23/2627 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल वसंत मंडले"
}
