{
  "village_code": "273500090435980000",
  "village_name": "बाज",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6803,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:38:36Z",
  "surveys": [
    "749",
    "750",
    "752",
    "753"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nश्री दत्त नागरी सहकारी पत संस्था मर्या डफळापूर ता. जत शाखा डफळापूर यांचा सुनिल विलास साळुंखे यांचे हिस्सेवर 153980/- चा जप्ती बोजा व हस्तांतर मनाई आदेश दाखल करण्याबाबत विशेष वसुली अधिकारी श्री दत्त नागरी सहकारी पत संस्था मर्या डफळापूर यांचेकडील पत्र क्रमांक 16 दिनांक 24/09/2026 अन्वये इतर हक्कात जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल वसंत मंडले"
}
