{
  "village_code": "273500090435980000",
  "village_name": "बाज",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6805,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:38:36Z",
  "surveys": [
    "757"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nबाज सर्व सेवा सह सोसा चा लि. बाज यांचेकडील पत्र क्रमांक १७९/९/इ.बोजा कमी/२०२६ दिनांक १७/०९/२०२६ नुसार अनिल च्नद्रकांत साळुंखे यांचे गट नंबर ७५८ वरील असणारा बोजा कमी करून मयत अनिल च्नद्रकांत साळुंखे यांची वारस पत्नी वर्षा अनिल साळुंखे यांच्या नावे दाखल केला. वरीलप्रमाणे पत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल वसंत मंडले"
}
